udayanraje birthday special video

Video : सातारकरांच्या प्रेमापोटी उदयनराजे भोसले यांनी गायलं 'हे' गाणं

Udayanraje Bhosale birthday  : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ​) यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या गांधी मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन केलं होते. यावेळी उदयनराजे  यांनी खास गाणं गायलं. 

Feb 24, 2023, 10:07 AM IST