type c port

युएसबी टाईप - सी पोर्टसह लवकच लॉंच होऊ शकतो नवीन iPhone; मोठ्या बदलांची नांदी

सध्या iPad Pro, iPad Air आणि iPad Mini USB Type-C पोर्टसह बाजारात उपलब्ध आहेत, तर AirPods आणि Apple TV रिमोटसह आयफोनसाठी  Lightning पोर्टचा वापर होत आहे.

May 16, 2022, 11:01 AM IST