tybsc

टी.वाय.बी.कॉम आणि बी.एस.सीच्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई विद्यापीठातर्फे टी.वाय.बी.कॉमचा निकाल हा शुक्रवारी जाहीर होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता टी.वाय.बी.कॉमचा निकाल २४ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. 

Jun 11, 2016, 02:08 PM IST

मुंबई विद्यापीठाकडून पदवी परीक्षा निकालाच्या तारखा जाहीर

पदवी परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई विद्यापीठ येत्या १० जूनला टीवायबीकॉम आणि टीवायबीएससीचे निकाल जाहीर करणार आहे. 

Jun 2, 2016, 01:16 PM IST