two wheeler accident 0

नागपुरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची धडक, अपघातात दोघांचा मृत्यू

नागपूर शहरात दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर एकमेकांना जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला.

Feb 12, 2020, 11:40 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील दुचाकी अपघातात दोन ठार

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाडजवळ केंबुर्लीत झालेल्‍या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. 

Nov 24, 2017, 10:05 PM IST