two sisters

14 आणि 16 वर्षांच्या दोन बहिणींची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, आरोपींनी त्यांना विष पाजून ठार मारलं

 चार जणांनी दोन बहिणींवर बलात्कार केल्याची घटना हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर दोन्ही बहिणींना विष देऊन ठार करण्यात आले. 

Aug 11, 2021, 07:35 AM IST

वादळामुळे झाड कोसळून सख्ख्या बहिणींचा मृत्यू; शेतकरी कुटूंबावर शोककळा

वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला

May 17, 2021, 08:20 AM IST
Pune Two Sisters Met After 32 Yrs To Each Other PT2M7S

पुणे | दोन सख्ख्या बहिणी ३० वर्षानंतर भेटल्या

पुणे | दोन सख्ख्या बहिणी ३० वर्षानंतर भेटल्या
Pune Two Sisters Met After 32 Yrs To Each Other

May 31, 2019, 09:10 PM IST

प्रवासादरम्यान हरवलेल्या बहिणीं व्हॉट्सएप मेसेजमुळे सापडल्या

मुलींच्या आई-वडिलांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला आणि ओळख पटवून आपल्या मुलींना ताब्यात घेतले.

Feb 12, 2019, 07:16 PM IST

लेडीज स्पेशल : दोन बहिणींचा हातमागाला उभारी देण्याचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 02:31 PM IST

दोन बहिणींची दबंगगिरी, चक्क पोलीस ठाण्यात घुसून महिला कर्मचाऱ्यांना मारहाण

पोलिसांवर हात उगरण्याचा प्रकार काही केला थांबताना दिसत नाही. आता तर चक्क दोन महिलांनी पोलीस ठाण्यात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण केली. चार कर्मचाऱ्यांना दोघींनी जेरीस आणले.

Mar 1, 2016, 03:53 PM IST

युपीत दोन बहिणींवर गॅंग रेप करुन केला खून

दिल्ली, मुंबईत झालेल्या गॅंगरेपनंतर देश हादरा. सर्वत्र आंदोलने केली केली. त्यानंतर बलात्कार कायद्यात बदलाचे वारे वाहिले. असे असताना पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्काराचे सत्र सुरुच आहे. दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचा खून करण्यात आलाय.

Jun 7, 2014, 06:40 PM IST

वांद्रे टर्मिनसवर दोघा तरुणींवर अॅसीड हल्ला

मुंबईतल्या वांद्रे रेल्वे टर्मिनसमध्ये दोन तरुणींवर अॅसीड हल्ला करण्यात आलाय. हल्ला झालेल्या तरुणी दिल्लीच्या राहणा-या आहेत. हे कुटुंब दिल्लीतून मुंबईत आलं होतं.

May 2, 2013, 03:47 PM IST