two headed snake

'या' ठिकाणी सापडलाय दुतोंडी दुर्मिळ साप,फोटो पाहून थक्क व्हालं

असा दुतोंडी दुर्मिळ साप तुम्ही पाहिलाच नसेल,फोटो एकदा पाहाच

Jul 1, 2022, 04:38 PM IST

चाकणमध्ये आढळला चक्क सयामी साप

जन्मजात कमरेखालून अवयव जोडलेली सयामी जुळी बालके हा प्रकार आपल्यासाठी नविन नाही, मात्र चाकण परिसरात चक्क सयामी सर्प आढळून आला आहे. या सर्पांचे अवयव एकमेकांत गुंतलेले असण्याचा प्रकार फार दुर्मिळ असून शेपटीपासून मानेपर्यंतचा भाग एकमेकांना चिटकलेला असून पुढे दोन वेगवेगळी तोंडे एकाच दिशेला आहेत.

Feb 21, 2014, 11:24 AM IST