Elon Musk: एलॉन मस्कने श्वानाला केलं Twitter चा नवा CEO; म्हणाला 'दुसऱ्यांपेक्षा हा....'
Elon Musk Twitter New CEO : ट्विटरचे मालक एलन मस्क नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. अशातच आता एलन मस्क यांनी ट्विटरचा नवा सीईओची घोषणा केली आहे.
Feb 15, 2023, 01:18 PM ISTElon Musk बनवणार स्मार्टफोन? 'त्या' उत्तराने Apple आणि Google ची झोप उडाली
Elon Musk make his own smartphone: एलोन मस्क सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलोन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे. जर या दोन्ही कंपन्यांनी प्ले आणि अॅपल स्टोअरवर ट्विटर बॅन केलं, तर...
Nov 28, 2022, 05:18 PM ISTTwitter युजर्ससाठी मोठी बातमी, एलन मस्कची पुन्हा नवी घोषणा!
Twitter Blue Tick : एलन मस्कने ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन संदर्भात नवी घोषणा केली आहे. अमेरिकेतील अनेक बनावट ट्विटर खात्यांनी पैसे भरून ब्लू टिक गेतले होते. यामुळे त्रासलेल्या ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती.
Nov 22, 2022, 09:45 AM ISTDonald Trump : ट्रम्प यांचे Twitter अकाउंट 22 महिन्यांनंतर रिस्टोअर, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
Donald Trump Twitter : Twitter ने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter account) रिस्टोअर केले आहे. याबाबत एक पोलही घेण्यात आला. त्यानंतर ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेय.
Nov 20, 2022, 11:22 AM ISTTwitter Blue Tick सब्सक्रिप्शनबाबत मोठी घोषणा, एलोन मस्क म्हणाले, "आता..."
ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. ट्विटरवरील फेक अकाउंट रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचं होतं. आता सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ब्लू व्हेरिफाइडबाबत नवी घोषणा केली आहे.
Nov 16, 2022, 05:25 PM ISTखूप झाले लाड; गप्प ऑफिसला या 80 तास काम करा, Elon Musk च्या नव्या नियमांची दहशत
एलॉन मस्क (Elon Musk) या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या हाती ट्विटरची (Twitter) सूत्र गेली आणि त्यानं आपल्या हाती कारभार येताच कंपनीत मोठे आणि लक्षवेधी बदल करण्यास सुरुवात केली
Nov 12, 2022, 08:29 AM ISTTwitter : आता 'ही' Tick असेल तर तुमचं अकाऊंट ऑफिशल, जाणून घ्या कसं करायचं ते..
Elon Muskan : एलोन मस्कन यानी ब्लू टिक्स (Blue ticks) घेण्यासाठी महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे, अशी घोषणा केली होती. आता एलोन मस्कन यांनी ट्विटरच्या ऑफिशल अकाऊंटबद्दल (Twitter official account) मोठा घोषणा केली आहे.
Nov 10, 2022, 10:01 AM IST