tulsi

घरात तुळशीचे रोप लावण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

साधारणपणे 3 हजार वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्राचीन धर्मग्रंथांमध्ये तुळशीचा उल्लेख आहे. घरात किंवा घरासमोर औषधी गुणधर्म असलेली तुळस लावणं पवित्र मानलं जातं. 

Sep 28, 2024, 05:51 PM IST

घराजवळ लावा 5 झाड, डास आसपास सुद्धा येणार नाहीत

 डास घराच्या आसपास सुद्धा येणार नाहीत याची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही ५ झाड घराजवळ किंवा गॅलरीत लावू शकता. 

Sep 21, 2024, 07:11 PM IST

Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज

Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज

Sep 12, 2024, 03:48 PM IST

Janmashtami : 'या' एका साहित्याशिवाय श्रीकृष्णाची पूजा राहते अपूर्ण

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाची पूजा करताना कुठल्या साहित्याची गरज असते याची तयारी तुम्ही केलीच असेल. पण जर तुमच्या साहित्यात ही एक गोष्ट नसेल तर श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते. 

Aug 26, 2024, 08:27 AM IST

तुळशीची पुजा कोणी करु नये?

Vastushatra Tips Tulsi Worship:हिंदु धर्मानुसार 7 फेरे घेतले नसलतील तर तुलसी पूजन करु नये. आंघोळ केली नसेल तर तुळशीची पूजा करु नये असे म्हणतात. घरात सुकलेली तुळस ठेवू नये. अशाने नकारात्मकता येऊ शकते. रात्रीच्या वेळी तुळशीची पाने तोडू नयेत. 

Jun 24, 2024, 09:59 PM IST

'...म्हणून मी तो चित्रपट नाकारला', तब्बल 23 वर्षांनी स्मृती इराणींचा खुलासा

या चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया या तिघी मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Apr 5, 2024, 06:01 PM IST

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय

घरात सतत होणाऱ्या वादामुळे खूप नकारात्मकता पसरते, यामुळे घरातील सर्व वातावरण बदलते. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासठी हे काही सोपे उपाय वापरु शकता. 

Feb 3, 2024, 09:24 AM IST

Tulsi Vivah : वारकऱ्यांच्या गळ्यात का असते तुळशी माळ, फायदे आणि नियम जाणून घ्या

Tulsi Mala Benefits : तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यास फायदा होतो. वारकरी गळ्यात घालण्याचे फायदे आणि नियमही जाणून घ्या.

Nov 23, 2023, 11:09 AM IST

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तुळशीची पानं, होऊ शकतात दुष्परिणाम!

Tulsi Side Effects : दिवाळीनंतर महत्त्वाचा सण म्हणजे तुळशी विवाह. तुळशी विवाहनंतर लग्नाच्या मुहूर्त सुरु होतात. तुळस ही एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात सर्व आजारावर त्याचा उपयोग होतो. हिवाळ्यात तुळशीच पानं चहा, दुध घालून घेतलं जातं. पण काही लोकांसाठी तुळशीचं पान खाणं आरोग्यासाठी घातक ठरतात. 

Nov 18, 2023, 01:45 PM IST

तुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ

तुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ

Sep 12, 2023, 06:59 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! 'या' तारखेपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द

Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी मोठी खूषखबर आहे. मुंबईतली पाणीकपात उद्यापासून रद्द करण्यात येणार आहे. मुंबई तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यानं पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Aug 8, 2023, 08:26 PM IST

घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा

घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा

Jul 6, 2023, 11:35 AM IST

श्रीमंत व्हायचे आहे? घरी आजच आणा ही रोपे

Astro Tips : झाडांनी घराची शोभा वाढते आणि वातावरण ताजे राहाते. काही रोपटी घराच्या मुख्य द्वारावर लावणे फार शुभ मानले जाते. चला तर घरात कोणती रोपटी लावल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनवर्षाव होतो ते जाणून घेऊया.

Jul 4, 2023, 12:01 PM IST

रोज सकाळी तुळशीची पाने खा, शरीरात हे 5 चांगले बदल तुम्हालाच दिसतील

Tulsi leaves: हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप असते. दररोज तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीचे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते. 

Jun 18, 2023, 08:09 AM IST

31 मे रोजी वर्षातील सर्वात मोठी एकादशी; तुळशीशी संबंधित 'या' 5 चुका अजिबात करु नका

हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताचं विशेष महत्त्व आहे. वर्षात एकूण 24 एकादशी येत असून, निर्जला एकादशी त्यात सर्वात श्रेष्ठ असल्याचं सांगण्यात आलं आहे. निर्जला एकादशीला तुळशीशी संबंधित गोष्टींचा लाभ होतो. यावर्षी 31 मे रोजी निर्जला एकादशी येत असून त्यादिवशी तुळशीशी संबंधित 5 चुका टाळा. 

 

May 23, 2023, 05:45 PM IST