tuljabhawani

तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी मोजावे लागणार ३०० रुपये

नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आत तुम्हाला ३०० रुये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी १०० रुपये मोजावे लागत होते त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलीय. 

Sep 16, 2017, 11:13 AM IST

यात्रा अनुदान घोटाळा : नगराध्यक्षासह मुख्याधिकारी अडचणीत

तुळजाभवानीच्या 2011 च्या यात्रा अनुदानात अपहार झाल्याचं उघड झालं आहे.1 कोटी 62 लाखांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.

Mar 29, 2017, 08:52 AM IST

तुळजाभवानी मंदिरात सुरक्षेचा बोजवारा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

Oct 8, 2013, 06:06 PM IST