tulajabhavani temple

तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडचा नियम अखेर मागे; झी २४ तासचा इम्पॅक्ट!

Tuljabhavani temple News: तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी किंवा पूजा अर्चा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत, असा खुलासा तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांनी केलाय.

May 18, 2023, 10:32 PM IST

तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर आता सरकारचं नियंत्रण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करत, अधिसूचना काढून सरकारनं मंदिराच्या कारभारावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय.

Mar 16, 2015, 11:14 AM IST