Exit Poll 2023: जनमत कुणाला, मेघालय-त्रिपुरा-नागालँड कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे
Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत असतानाच तिथे देश पातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 28, 2023, 11:40 AM IST
Exit Poll 2023 : मेघालय-त्रिपुरा-नागालँड मध्ये कोणाचे सरकार? भाजप की काँग्रेस? जाणून घ्या एक्झिट पोलचे अंदाज...
Nagaland Tripura Meghalaya Exit Poll 2023 : ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly elections 2023) मतदान संपलं आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Feb 27, 2023, 07:52 PM ISTExit Polls: एक्झिट पोल म्हणजे काय असतं? ओपिनियन पोल वेगळं असतं का? जाणून घ्या एका क्लिकवर!
Nagaland Tripura Meghalaya Exit Poll 2023: सेव्हन सिस्टर्समधील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. मात्र, एक्झिट पोल म्हणजे काय असतं? तुम्हाली माहिती असली पाहिली.
Feb 27, 2023, 06:22 PM ISTत्रिपूरा विधानसभा निवडणुक: विजयासाठी टीएमसीचा जोरदार संघर्ष
त्रिपूरा विधानसभा निवडणुकीसाठी डावे पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. १८ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने इंडीजीनस नॅशनॅलिस्ट पार्टी ऑफ त्रिपूरा (आयएनपीटी) म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्स ऑफ त्रिपूरासोबत आघाडी केली आहे.
Feb 11, 2018, 03:54 PM IST