triple killings

पुण्यातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघे ताब्यात

सोमवार पेठेतील तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी पेठेतील नागझरी नाल्यात शुक्रवारी तीन मृतदेह आढळले होते. 

Feb 24, 2018, 10:11 AM IST