trimbakeshwar temple

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पैसा कुणाचा? दानपेटीतल्या उत्पन्नाच्या वाटपावरून पुजारी आणि वारकऱ्यांमध्ये वाद

 त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांच्या मंदिरातील दानपेटीतल्या उत्पन्नाच्या वाटपावरून पुजारी आणि वारकरी भिडले आहेत. पुजा-यांना उत्पन्नातला वाटा न देता नोकरी म्हणून पगार द्यावा अशी मागणी वारक-यांनी केली आहे. 

Sep 14, 2023, 07:25 PM IST

बॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...

Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे. 

Jul 30, 2023, 06:23 PM IST

त्र्यंबकचा वाद पेटला! मंदिरात इतर धर्मियांना प्रवेशबंदी, पायऱ्यांवर हिंदू समाजाकडून शुद्धीकरण...

राज्याच्या काही भागात जातीय दंगली उसळल्यात. तर दुसरीकडं त्र्यंबकेश्वर मंदिरातीतल धार्मिक वादही वाढत चाललाय. काही मुस्लीम तरुणांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंदू संघटनांनी मंदिर शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलीय

May 17, 2023, 06:45 PM IST

मुस्लीम युवकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात का जायचं होतं? जबरदस्ती प्रवेश प्रकरणी चौघांवर हा गुन्हा दाखल

त्र्यंबकप्रकरणी FIR दाखल करुन SIT चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिरात जबरदस्ती प्रवेश करणा-या चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

May 16, 2023, 08:47 PM IST

श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावा साफ खोटा, पाहा VIDEO

Nashik Trimbakeshwar Temple: नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. पिंडीवर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आली आहे. पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath) प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालंय.

Feb 9, 2023, 09:23 AM IST
Maharashtra covid 19 guidelines mask compulsory At  Nashik Shri Trimbakeshwar Temple PT42S

Maharashtra Covid 19 Guidelines | त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्ती

Maharashtra covid 19 guidelines mask compulsory At Nashik Shri Trimbakeshwar Temple

Dec 23, 2022, 06:30 PM IST

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन शुल्काबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिरातील विश्वस्त मंडळाने सशुल्क दर्शन सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घ्यावा की नाही हे सर्वस्वी भक्तांवर अवलंबून असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.  

Nov 14, 2022, 05:34 PM IST