trending video viral

Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : नाईट क्लब (Night club) म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र मुंबईच नाईट क्लब म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. तरूणांमध्ये या क्लबची वेगळीच क्रेझ असते. अशाच एका नाईट क्लबमधला एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Feb 4, 2023, 09:42 PM IST

Viral Video : थंडीपासून बचावासाठी तरूणाने चालत्या बाईकवर लावली आग, पाहा VIDEO

Viral video News : सध्या सर्वत्रच थंडीने हुडहुडी भरली आहे. त्यामुळे दररोज सकाळी नागरीक आग लागून शेकोटी घेतायत. तर काही लोक स्वेटर घालून थंडीपासून स्वत:चा बचाव करताना दिसत आहेत. थंडीपासून बचावाचा असा सर्व प्रयत्न सूरू असताना, आता एक व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.

Jan 21, 2023, 06:38 PM IST

Video : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral

Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे. 

Dec 8, 2022, 11:20 AM IST

''देवा मला माफ कर'', म्हणत चोरानं मंदिरावरच मारला डल्ला, पाहा VIDEO

मध्य प्रदेश जिल्ह्यातील परिहार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पनीहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर (Jain Temple) आहे. या जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने हात जोडून देवाचा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर 6 अष्टधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला.

Dec 3, 2022, 04:56 PM IST

Viral News : तिरंग्याने तोंड पूसलं, गळाही साफ केला, नंतर...संतापजनक VIDEO आला समोर

व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक पँट आणि टी-शर्ट घातलेल्या तरुण हातात तिरंगा (national flag) पकडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो तिरंग्याने चेहरा आणि मानेचा घाम पुसताना दिसत आहे. यावेळी तरूण बराच वेळ राष्ट्रध्वजाने तोंड आणि गळा पुसतो आणि स्वच्छ करतो. 

Nov 30, 2022, 09:34 PM IST

या बेडकाची हिंमत तर पाहा; चक्क महाकाय सापाच्या पाठीवर बसला आणि... Video Viral

Trending Video Viral : एका बेडकाने (Frog video) अशी हिंमत दाखवली आहे. की तुम्ही व्हिडिओ पाहून थक्क व्हाल...

Nov 15, 2022, 11:36 AM IST

Priyanka Chopra Bodyguard : प्रियांकाच्या बॉडीगार्डला पाहून 'लवली सिंग'ची आठवण, पाहा Video

Priyanka Chopra News : हा चित्रपटातील लवली सिंग (Lovely Singh) खऱ्या आयुष्यात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणा विषयी बोलत आहोत. तर आम्ही बोलत आहोत, पीसी म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिच्या बॉडीगार्डविषयी. 

 

Nov 4, 2022, 02:31 PM IST

'या' देशात सापडला एका डोळ्याचा कासव, VIDEO आला समोर

एका डोळ्याचा कासव बनलाय कुतुहलाचा विषय, तुम्ही पाहिला आहे का असा दुर्मिळ कासव, पाहा VIDEO

Sep 29, 2022, 08:40 PM IST

अरेरे किती ते दुदैव...पाहावा लागतोय Vegetarian वाघ,खिल्ली उडवणारा VIDEO व्हायरल

'क्या शेर बनेगा रे तू?' Vegetarian वाघाचा तो VIDEO व्हायरल 

Sep 29, 2022, 03:23 PM IST