Optical Illusion: फोटोमध्ये लपल्यात 2 चुका, भल्याभल्यांच्या नजरेतून सुटल्या
Trending Quiz:ऑप्टीकल इलुजन अनेक प्रकारे आपल्या समोर येत असते. फोटोमध्ये चुका ठेवून इलुजन तुमच्या समोर ठेवण्यात आलंय. फोटोत एक वर्क डेस्क दिसतोय. ज्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, फोन. कप, कॅलेंडर असं सर्व काही दिसतंय.
May 23, 2024, 02:53 PM ISTTrending Quiz: असा शब्द जो आपण लिहू शकतो पण वाचू शकत नाही!
May 21, 2024, 04:00 PM ISTInteresting GK Quix : भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना 'या' गोष्टी ठाऊकच नाहीत?
General Knowledge: अनेकदा आपण रोजच्या रुटीनमध्ये एवढे व्यस्त होतो की, आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. असंच काहीस या क्विझमध्ये आहे. भारतीय असूनही अनेक भारतीयांना या गोष्टी माहितच नाही.
Dec 4, 2023, 03:18 PM IST'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या
Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.
Jul 12, 2023, 04:13 PM ISTInteresting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...
Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.
Jan 29, 2023, 07:06 PM IST