खाकीतील देवमाणूस! आई-बापाने जंगलात सोडलेल्या लेकीला सांभाळले, आज 17 वर्षानंतर...
Trending News In Marathi: पोलिसांनी लेकीच्या डोक्यावर ओढणी दिली, कुंकु लावले अन सुरु झाला सोहळा. या सोहळ्यात मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी सहभागी होते.
Jul 18, 2023, 11:47 AM ISTSmart Toilet : या टॉयलेटमध्ये आपो-आप होईल युरीन टेस्ट, अनेक आजारांचा लागेल पत्ता; कंपनीचा दावा
China Smart Toilet: स्मार्ट टॉयलेट नाव वाचून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना. चीनने बाजारात असंच एक भन्नाट गॅझेट आणलं आहे.
Jul 13, 2023, 05:07 PM ISTजरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्...
Trending News : सोशल मीडिच्या माध्यमातून जग इतकं जवळ आलं आहे की विचारून सोय नाही. बरं, या माध्यमामुळं एकमेकांशी संवाद साधणंही सोपं झालं आहे. पण, अनेकदा हा संवाद महागातही पडू शकतो हेसुद्धा खरं.
Jul 10, 2023, 09:48 AM IST
कुत्र्याला मास्क घालण्यास सांगितल्याने राग अनावर, गर्भवती महिलेसोबत लिफ्टमध्ये...
Noida Lift Dog Fight: 'ती गर्भवती महिला आहे. जर तिला कुत्रा चावला तर तिला किती इंजेक्शन्स द्यावी लागतील', असे एक इसम म्हणाताना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
Jul 7, 2023, 02:49 PM ISTमाशांमुळं 'या' गावातील मुलं आहेत अविवाहित, लग्नासाठी कोणी मुलगीच देईना!
Trending News: माशांमुळं घरातील मुलाचे लग्न रखडल्याची गोष्ट तुम्ही कधी ऐकलीयेत का? देशातील एका गावात ही घटना घडली आहे.
Jul 1, 2023, 12:53 PM ISTसहा मुलांचा बाप अन् चार मुलांची आई, दोघांमध्ये प्रेम फुलले, संसार वाऱ्यावर सोडून फरार झाले
Extra Marital Affairs News In Marathi: एक अजब प्रकरण चर्चेत आलं आहे. सहा मुलांच्या वडिलांचा हात धरुन एक विवाहित महिला पळून गेली आहे.
Jun 29, 2023, 07:34 PM ISTप्रेयसीसोबत नवीन आयुष्य करायचं होतं, घरातून 1 हजार घेऊन निघाला, अर्ध्या वाटेत पैसे संपले; अन्...
Love Affair News: प्रेयसीसोबत पळून जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तो थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.
Jun 29, 2023, 04:14 PM ISTनशीब असावं तर असं! जन्माच्या दोन दिवसांतच चिमुरडी बनली करोडपती, असं कसं घडलं?
Baby Girl Became Millionaire: जन्मतःच एका चिमुरडीचे नशीब फळफळले आहेत. मुलीच्या आजोबांनी तिला कोट्यवधींचे घर गिफ्ट केले आहे.
Jun 29, 2023, 03:17 PM ISTलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवरदेवाने घेतला 'तो' निर्णय
Bride Became A Mother: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीला कळा सुरू झाल्या. नवऱ्याने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेली आनंदाची बातमी ऐकून धक्काच बसला
Jun 29, 2023, 11:32 AM ISTसप्तपदी घेताना नवऱ्याला चक्कर आली, मांडवातच खाली कोसळला, नवरीने लग्नच मोडलं
Bride Broke Wedding: मंडप सजला होता, नातेवाईकांचा गोतावळा जमला होता, सगळं काही आनंदात सुरू असताना नवरीने अचानक लग्न मोडलं आहे.
Jun 26, 2023, 05:40 PM IST
Viral News: वडिलांना वाटलं देवाघरी गेला, तो पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला, काय घडलं नेमकं?
Bihar Viral News: रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला मुलगा पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला.
Jun 14, 2023, 04:21 PM ISTनवरीच्या मैत्रिणींनी केलं असं काही की नवरदेवाने लग्नमांडवातच रडून घातला गोंधळ, लग्नही मोडलं
Bride Broke Wedding: नवरदेवाची मस्करी केलेली सहन न झाल्यामुळं नवरदेव लग्नाचा मांडव सोडून रडत निघून गेल्याचा प्रकार घडला आहे.
Jun 14, 2023, 02:11 PM IST11 वर्षांपूर्वी लेक गमावला, पत्नीने पुन्हा लग्न लावले, 62 व्या वर्षी आजोबा झाले 3 मुलांचे बाप
62 Years Old Man Became Father Of Triplet: 62 वर्षांचा वृद्ध एकाच वेळी बनला तीन मुलांचा बाप बनल्याची घटना घडली आहे. या वयात बाप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Jun 14, 2023, 01:04 PM ISTफेशियल करायला चाललोय सांगून नवरदेव घराबाहेर पडला, अन् दुसऱ्यादिवशी लग्नच मोडलं
Groom Left The House Before Marriage: लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना नवरदेव लग्नातून पळून गेल्याची घटना घडली आहे.
Jun 13, 2023, 02:01 PM IST2 वर्षांपूर्वी झाला होता एन्काउंटर, आता कबरीतून मृतदेह गायब, सत्य कळताच पोलीस हादरले
Girl Dug Grave: पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी केला होता एन्काउंटर, मात्र आता अचानक कबरीतून मृतदेह झाला गायब
May 29, 2023, 03:44 PM IST