ट्रेडमिलवर वर्कआऊट करताना 'या' गोष्टीची घ्या काळजी, अन्यथा पडेल महागात
ट्रेडमिलवर चालणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय ट्रेडमिलमध्ये धावणे देखील वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे मसल्स मजबूत होतात आणि कॅलरीजही बर्न होतात. ट्रेडमिलचे फायदे तर अनेक आहेत, पण त्याचा वापर करताना काही खास गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे.
Jul 21, 2023, 02:29 PM IST'अशक्य'!! ट्रेडमिलवर तरुणाचा धमाकेदार डान्स; पाहा VIDEO
या व्हिडीओने नेटिझन्सचे लक्ष वेधलंय
Oct 22, 2022, 12:04 PM IST