traveling

लॉकडाऊन : घरी परतण्यासाठी जीव धोक्यात घालून होडीतून प्रवास

 उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधून पुणे जिल्ह्यातील लोकांनी होडीतून जीव धोक्यात घालून करमाळ्यात  प्रवास  केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Apr 30, 2020, 01:19 PM IST

पर्यटकांना कोरोनाचा असाही आर्थिक फटका

कोरोना व्हायरसचा जगभरात थैमान 

Mar 13, 2020, 11:33 AM IST

कामानिमित्त दुसऱ्या शहरात आहात ? मग हे समजून घ्या

 एका शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी 

Nov 14, 2019, 09:32 AM IST

प्रवाशांना होणार गूगलच्या नवीन फिचरचा फायदा!

 गूगलने त्यांच्या गूगल मॅपमध्ये नवीन फिचर सुरू केले आहे.

Dec 17, 2018, 06:01 PM IST

थर्टीफर्स्ट : कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम, अवजड वाहतुकीला बंदी

थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यटकांचे हाल होतात. मागील अनुभव लक्षात घेता येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. 

Dec 27, 2017, 12:56 PM IST

पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चोरांंनी लूटलं, केली जबर मारहान

पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चार चोरांकडून बंदूकीचा धाक दाखवून शस्त्राने बेदम मारहान करुन लुबाङण्यात आलं आहे. चोरटयांच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Jul 9, 2017, 10:06 AM IST

प्रवास करताना मळमळ होते? हे करा उपाय

अनेकांना प्रवासादरम्यान ओकारी किंवा मळमळ होते. त्यामुळे अनेक जण प्रवास करणे टाळतात. ज्यांना प्रवास करणे आवडते पण मळमळीच्या काटकटीमुळे प्रवास करणे टाळत असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते.

Apr 23, 2017, 01:46 PM IST

विमानातून प्रवाशांनी चक्क उभा राहून केला प्रवास

पाकिस्तानमधील कराची येथून सौदी अरेबियासाठी निघालेल्या विमानातून प्रवाशांनी चक्क उभा राहून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानातून सात प्रवाश्‍यांनी उभे राहून प्रवास केला.

Feb 26, 2017, 05:07 PM IST

प्रवास करताना अनोळखी सहप्रवाशांवर विश्वास ठेवू नका, नाहीतर...

सहप्रवाशांची झालेली तोंडओळख आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास एका महिलेला चांगलाचा महागात पडलाय. राजस्थानातून चंद्रपूरला निघालेल्या एका रामेश्वरी मेघवाल यांच्या दोन वर्षांच्या मुलीचं नागपुरात अपहरण करण्यात आलंय.

May 5, 2016, 02:22 PM IST

'सुहाना सफर'? महिलांना मात्र गरगर

एका नव्या शोधानुसार असे समजते की दररोज प्रवास करणाऱ्या महिला ह्या सतत चिडखोर बनतात.लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सच्या संशोधकांनी असे जाणले आहे की रोज रोज प्रवास करणाऱ्या महिलांच्या मानसिक स्वास्थावर वाईट परिणाम घडून येतो.

Nov 15, 2011, 12:16 PM IST