travel experience

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट

Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Sep 3, 2023, 11:58 AM IST

अचानक बेत बदललाय, Railway Ticket रद्द करताय? थांबा... वाचा फायद्याची बातमी

आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला भविष्यात रेल्वे प्रवास (Railway Travel) करता फायदा होईल...

Sep 22, 2022, 04:06 PM IST

हेमा मालिनीला आजही आठवतो अफगाणिस्तानचा 'तो' प्रवास

अभिनेत्री हेमा मालिनीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या अफगाणिस्तान प्रवासाचा अनुभव सांगितला आहे. 

Aug 18, 2021, 09:34 AM IST