Train Travel Insurance: रेल्वेकडून मिळतो 10 लाखांचा इन्शुरन्स; तिकिट बुक करताना फक्त 'हे' एक काम करा
Railway Travel Insurance: तुम्हाला माहितीये का रेल्वेकडून तुम्हाला विमादेखील दिला जातो. हा विमा कसा घ्यायला हे जाणून घ्या.
Jun 27, 2024, 04:13 PM IST
कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास
Mumbai to Goa Vande Bharat Express: मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे.
May 16, 2023, 11:01 AM ISTपँट्रीकार मॅनेजर दररोज चेन खेचून थांबवायचा ट्रेन, अटक केल्यावर दिलं हैराण करणारं कारण
भोपाळमधल्या खंडवा-इटारसी रेल्वे मार्गावर आरपीएफ पोलिसांनी ट्रेनमधल्या पँट्रीकार मॅनेजरला चेन पुलिंग करताना रंगेहाथ अटक केली. या मार्गावर काशी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये वारंवार चेन पुलिंग होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
Apr 18, 2023, 09:47 PM ISTIndian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा
Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
Dec 30, 2022, 08:02 AM ISTRailway Megablock : रविवारी लोकलने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Railway Megablock : मध्य रेल्वेने रविवारी (6 नोव्हेंबर) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे.
Nov 5, 2022, 08:54 AM ISTट्रेनचं LIVE स्टेटस ट्रॅक करणं आता आणखी सोपं, इथे मिळणार संपूर्ण माहिती
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ही खास सुविधा करणार आणखी सुखद
Jul 11, 2022, 02:18 PM ISTरेल्वे रुळावर बाईक चालवताना समोरुन आली ट्रेन, जीव वाचवण्यासाठी तरुणाचा आश्चर्यकारक जुगाड, व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमधील व्यक्तीची युक्ती पाहून तुम्ही आश्चर्यचकित देखील व्हाल.
Jan 12, 2022, 12:19 PM ISTIndian Railways : विना तिकीट रेल्वेने प्रवास करणं शक्य, कसं ते जाणून घ्या
तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे ट्रेनचं तिकीट नसेल, तरीही तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही.
Nov 29, 2021, 08:15 PM ISTIndian Railways: रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी IRCTCकडून नवीन सुविधा... जाणून घ्या संपूर्ण माहिती
हे कसं शक्य आहे? तर IRCTCने त्यांच्या सेवेत काही बदल केले आहेत, तर त्यांच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घ्या.
Oct 5, 2021, 01:17 PM ISTट्रेनच्या मिडील बर्थ सिटचे हे नियम तुम्हाला माहित आहेत का? लगेच माहित करुन घ्या
रेल्वे प्रवासासाठी ट्रेनची तिकीट घेतली आणि तुम्हाला रेल्वेच्या मधल्या बर्थची तिकीट मिळाली तर तुमच्यासाठी वेगवेगळे नियम लागू होतात.
Sep 16, 2021, 04:51 PM ISTIndian Railway : ट्रेनच्या तिकिटवर हा कोड असेल तर समजा, सगळ्यात आधी होणार सीट कन्फर्म
ट्रेनच्या आरक्षण तिकिटवर अनेक महत्वाची माहिती लिहिलेली असते.
Sep 15, 2021, 12:25 PM IST