मला हवाय कणखर पुरूषः रिहाना
पॉप स्टार रिहानाने आपल्या स्वप्नातील साथीदाराची कल्पना जगासमोर मांली आहे. मला असा मजबूत साथीदार हवा की जो माझ्या जवळ येण्याचे धाडस करेल. डेटवर ज्याच्या सोबत जाऊ शकेल, अशा साथीदाराची मला अजूनही प्रतिक्षा असल्याचे रिहानाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Oct 17, 2012, 04:39 PM IST