top 5 run getters in wtc

WTC स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 बॅट्समन, 'या' भारतीयाचा समावेश

या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा खेळाडू 5 व्या क्रमांकावर आहे.  या खेळाडूने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून दिला होता. 

May 30, 2021, 04:36 PM IST