'या' 10 देशांत अर्ध्याहून अधिक कमाई इन्कम टॅक्समध्ये जाते! 57.30% Income Tax घेणारा देश कोणता?
Top 10 Countries In World With Highest Income Tax: दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटमध्ये आयकर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. भारतात 0 ते 30 टक्के कर आकारला जातो. मात्र काही देशांमध्ये कमाईच्या अर्ध्याहून अधिक रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते. बजेटच्या पार्श्वभूमीवर पाहूयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील देश कोणते आहेत.
Jan 30, 2025, 10:30 AM IST'या' 10 देशांमध्ये कामाचे तास सर्वाधिक; भारत कुठल्या क्रमांकावर?
'या' 10 देशांमध्ये कामाचे तास सर्वाधिक; भारत कुठल्या क्रमांकावर?
Jun 21, 2024, 03:23 PM ISTसर्वाधिक बलात्कार गुन्हे असलेले दहा देश
आज आम्ही तुम्हांला दहा अशा देशांची यादी देणार आहोत त्यात बलात्काराच्या घटना सर्वाधिक होतात. तुम्हांला धक्का बसेल की अमेरिका, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे.
Oct 25, 2016, 11:37 PM ISTसर्वाधिक सोनं असणारे जगातले 10 देश
Jun 12, 2016, 07:50 PM ISTटॉप १० देश जिथे पाहिले जाते सर्वाधिक पॉर्न फिल्म
पॉर्न बंदीवर भारतात गेल्या आठवड्यात मोठे महाभारत घेतले. सरकारने पॉर्न बंदी मागे घेतली आहे. पण पॉर्नचा धंदा कधी मंदा होणार नाही. पाहू या असे कोणते देश आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक पॉर्न सर्च केले जातो.
Aug 8, 2015, 06:47 PM IST