toll naka

पिंपळगाव-जलाल टोलनाक्यावर शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार

येवला-कोपरगाव रस्त्यावर पिंपळगाव जलाल टोकनाक्यावर सुरु असलेले शेतकरी आंदोलन चिघळलंय.

Jun 1, 2017, 07:09 PM IST

टोल नाका तोडफोड प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल

गोव्यातल्या धारगळ टोल नाक्यावर मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

May 5, 2017, 09:54 PM IST

भिवंडी बायपासवरचा खारीगावचा टोलनाका बंद होणार

 भिवंडी बायपासवरचा खारीगावचा टोलनाका येत्या १३ मे पासून बंद होणार आहे.

May 5, 2017, 09:31 AM IST

पिंपळगाव टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची दमदाटी, पारदर्शक कारभाराची बोंब

नाशिक सोडल्यानंतर पिंपळगाव टोल नाका लागतो. मात्र, येथील कर्मचारी दमदाटी आणि दादागिरी करत असल्याचे दिसून आलेय.  

Mar 31, 2017, 10:24 PM IST

असे झाल्यास टोल नाक्यावर पैसे देऊ नका...

 सध्या सोशल मीडियावर टोल नाक्यावरील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ यलो लाइन (पिवळा पट्टा ) संदर्भातील आहे.  

Feb 3, 2017, 08:22 PM IST

एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण

नाशिक - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डने घोटी टोल नाक्यावर धुडगुस घालून संदिप धोंगडे या कर्मचाऱ्याला जखमी केले. 

नाशिकहुन ठाण्याच्या दिशेने जात असताना टोलनाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नसल्याने शिंदे यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा संताप झाला.  त्यान टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. 

Jan 25, 2017, 09:28 AM IST

टोल वसुलीला सुरुवात, सुट्टे नसल्यामुळे कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची

टोल नाक्यांवर आता टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या टोल नाक्यांवरही ही वसुली सुरु झालीय. 

Dec 3, 2016, 09:40 AM IST

टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच नुकसान

टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच  नुकसान 

Dec 2, 2016, 03:20 PM IST

टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा

मोदी सरकारनं घेतलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं मोठे परिणाम बघयाला मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रोखीचे व्यवहार होतायत त्या ठिकाणी लोकांची मोठी अडचण झालीय. 

Nov 9, 2016, 11:07 AM IST

ड्यूटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू

मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावर बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या दोन युवकांच्या मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय.

Apr 4, 2016, 11:47 PM IST

राज्यातील ९ टोलनाके कायमचे बंद

राज्यातील ९ टोलनाके बंद करण्यात आले आहेत. हे टोलनाके कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते ३ फेब्रुवारीपासून कायमचे बंद करण्यात आलेत.

Feb 4, 2016, 01:37 PM IST

मुंबईसह ५ टोलनाके सुरुच राहणार : राज्य सरकार

मुंबई एंट्री पॉईंटचे पाच टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. शासनच्या अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील ५ टोल नाक्यांवर ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुली करायची आहे. 

Dec 11, 2015, 12:54 PM IST