today panchang 2 december 2024

Monday Panchang : मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात, आज शुभ योग! महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून पूजेचा शुभ मुहूर्त

2 December 2024 Panchang : डिसेंबर महिन्यासोबत मराठी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला सोमवार शुभ कार्यासाठी कसा आहे, जाणून घ्या सोमवारचं पंचांग  

Dec 1, 2024, 09:24 PM IST