tips for good sleep

तुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?

Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या. 

Feb 16, 2024, 05:30 PM IST

Sleep Disorder : रात्री शांत झोप येत नाही? मग करा 'हे' उपाय

आपल्याला शांत झोप मिळनं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभरातील आपल्याला रोजची काम करायला देखील कंटाळ येतो. बहुतेक वेळा आपल्याला डॉक्टर देखील सांगतात की किमान 8 तासाची झोप आपल्याला रोज मिळालीच पाहिजे. पण बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही. 

Mar 18, 2023, 06:43 PM IST

World Sleep Day 2023 : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय धोकादायक; मग कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?

World Sleep Day 2023 : तुमची झोप पूर्ण होत नाही का?, कमी झोपलं तरी समस्या, 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही धोकादायक; मग नेमकं किती वेळ झोपणे योग्य आहे जाणून घ्या  #WorldSleepDay निमित्त झोपबद्दल प्रत्येक गोष्ट 

Mar 17, 2023, 08:17 AM IST

World Sleep Day 2023 : झोप आपल्यासाठी किती महत्त्वाची? 'वर्ल्ड स्लिप डे'च्या निमित्तानं जाणून घ्या रंजक फॅक्ट्स...

World Sleep Day 2023: आपल्या आयुष्यात झोपेचे महत्त्व मोठे आहे. सकाळी आपली झोप नीट (Sleep and Health) झाली नाही अथवा आपल्याला झोपेचे आजार जडले तर आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उद्या म्हणजे 17 मार्च रोजी वर्ल्ड स्लिप डे (World Sleep Day) आहे, त्यानिमित्तानं जाणून घेऊया आपल्या आयुष्यात झोपेचे महत्त्व! 

Mar 16, 2023, 08:03 PM IST

#DeepSleep टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाही? वापरा या टिप्स, शेवटची टीप आहे भन्नाट

Tips for sound sleep : सध्या आपल्या सर्वांना रात्री उशिरापर्यंत जागायची वाईट सवय लागली आहे. अनेकांना सोशल मीडियामुळे, त्यावरील रिल्समुळे, अनेकांना घरच्या टेन्शनमुळे किंवा ऑफिसच्या टेन्शनमुळे रात्री झोप येत नाही. अशात रात्री वेळेत झोप येण्यासाठी काय केलं पाहिजे?  जाणून घेऊया. 

Nov 15, 2022, 10:57 PM IST

रात्री झोप येत नाही? करा हे घरगुती उपाय, लागेल शांत झोप

रात्री नीट झोप न घेतल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, रात्री झोप येत नसेल तर करा या गोष्टी 

Aug 21, 2022, 08:54 PM IST

Sleep Disorder: रात्री शांत झोप लागत नाही का? या खास टिप्स ठरतील लाभदायी

झोप आयुष्यातील परम सुख आहे असं म्हटलं जातं. कारण दिवसभर काम आणि मानसिक ताणताणवांना सामोरं गेल्यानंतर रात्रीची झोप महत्त्वाची आहे. रात्री शांत झोप लागल्यानंतर येणारा दिवस उत्साहात जातो.

Aug 21, 2022, 12:52 PM IST