time lapse video

चवळीच्या बियांना अंतराळात फुटले अंकुर; ISRO नं दाखवलेला Time-Lapse Video पाहून थक्क व्हाल

ISRO's Time-Lapse Video : अवकाशात झाडंझुडपं जगत असतील का? असतीलही... कोणी केलाय हा प्रयोग? असं उत्तर देण्याआधी पाहा हा व्हिडीओ 

 

Jan 9, 2025, 10:15 AM IST

पृथ्वीचा स्वतःभोवती फिरतानाचा अद्भुत नजारा; व्हिडीओ पाहून डोळ्याचं पारणं फिटेल Watch Video

पृथ्वी गोल आहे. पण गेल्या काही काळापासून पृथ्वी गोल की सरळ याबाबत वाद सुरू आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. व्हायरल व्हिडिओमध्ये पृथ्वी 24 तासांत आपल्या अक्षावर फिरताना दिसत आहे. सुरुवातीला या व्हिडिओवर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा एक टाइमलॅप व्हिडिओ आहे, जो आश्चर्यकारक आणि अद्बभुत असा आहे. बार्टोस वोज्झिन्स्क या नामिबियाच्या छायाचित्रकाराने आकाश स्थिर करून हे रेकॉर्ड केले आहे. 

Dec 1, 2024, 11:49 AM IST