ताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 09:49 PM ISTमाया वाघिणीने पुन्हा एकदा बछड्यांना दिला जन्म
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण असलेल्या माया या वाघिणीने पुन्हा एकदा पिल्लांना जन्म दिला आहे.
Dec 16, 2017, 05:54 PM ISTचंद्रपूर | माया वाघिणीने पुन्हा एकदा बछड्यांना दिला जन्म
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 05:39 PM ISTनागपूर | जाई या ८ वर्षीय वाघिणीची प्रकृती ढासळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 11:06 PM ISTधक्कादायक! आणखी २ पट्टेदार वाघांचा मृत्यू
पवनी वनपरिक्षेत्रातील पुसादा बिटमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
Nov 18, 2017, 03:45 PM ISTविदर्भातील नरभक्षक वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्याने शनिवारी सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना बोर अभयअरण्याच्या हद्दीत घडली.
Oct 14, 2017, 09:19 AM ISTनागपूर | नरभक्षक वाघिणीला मारण्याचे आदेश न्यायालयाकडून कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
...म्हणून न्यायालयानं दिले 'त्या' वाघिणीला ठार करण्याचे आदेश!
नागपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवलेत. या वाघिणीने आजवर अनेक जीव घेतले आणि अनेकांना जखमी केल्याचा दावा करत वन विभागाने तिला ठार मारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात वन्य जीव प्रेमिंनी दाद मागितली होती. पण आता न्यायालयानं वाघिणीला ठार मारण्यावर शिक्कामोर्तब केलंय.
Oct 12, 2017, 08:06 PM ISTवाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयाला कोर्टाचा हिरवा कंदील
वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या वन्यजीव प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
Oct 12, 2017, 12:07 PM ISTवाघिणीला फक्त बेशुद्ध करण्याचे आश्वासन
नागपूरच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीच्या नशिबाचा फैसला होणार आहे.
Oct 12, 2017, 10:25 AM ISTदेशातील सगळ्यात वृद्ध वाघिणीचा मृत्यू
भारतातली सगळ्यात वृद्ध वाघिण स्वातीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या गुवाहाटी प्राणी संग्रहालयामध्ये स्वाती होती.
Jul 16, 2017, 07:31 PM ISTचिमुकलीची वाघाच्या तावडीतून सुटका
देवातरी त्याला कोण मारी याचा प्रत्यय सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात आला. चार वर्षांच्या चिमुकलीची वाघाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
Apr 29, 2017, 09:43 PM ISTमहाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म
औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे.
Dec 2, 2016, 01:21 PM IST