Male Fertility : पुरुषांनो, ऑफिससाठी तयार होताना 'या' चुका करु नका, नपुंसकत्वाचा धोका वाढेल
Men's Health : ऑफिससाठी छान तयार होणं यात काहीच चुकीच नाही, पण तुमच्या या सवयीचा पुरुषत्वाला धोका पोहोचू शकतो. स्पर्म काऊंटला थेट हानी.
Dec 4, 2023, 11:10 AM ISTबेल्ट लावताना तुम्ही ही चूक करता का?
अनेकांना रोज कमरेला बेल्ट बांधण्याची सवय असेत. मात्र काहीजणांना कमरेला बेल्ट घट्ट बांधण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच थांबा. कारण या अशा सवयीमुळे तुम्ही स्वत:चेच नुकसान करताय.
Dec 7, 2017, 11:44 AM IST