tiger shroff sister

हॉटनेसच्या बाबतीत टायगरची बहीण टाकते दिशा पटानीलाही मागे; पाहा फोटो

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. कधी तिच्या फिटनेससाठी तर कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कृष्णा आपल्या एका फोटोशूटमुळे बरीच चर्चेत आहे. नुकतेच कृष्णा श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सोशल मीडियाचे हॉटनेस वाढला आहे. कृष्णाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे.  

Aug 28, 2023, 07:33 PM IST

टाइगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफचे टॉपलेस फोटो व्हायरल

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. 

Jul 23, 2021, 10:56 PM IST