ticket booking new app

IRCTC Tatkal Ticket App: तत्काळ तिकिट बुकिंगसाठी रेल्वेने लॉंच केलं ऍप; आता काही सेंकदात मिळणार कन्फर्म जागा

IRCTC Tatkal Ticket App: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तत्काल बुकिंगसाठी टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेने तत्काल बुकिंगसाठी नवीन ऍप लॉंच केले आहे. तुम्ही आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवरून हे ऍप डाऊनलोड करू शकता.

Feb 21, 2022, 02:14 PM IST