throwback videos

Video : भर पार्टीत दीपिका पदुकोणने केले ऐश्वर्या रायला किस, बेभान डान्स व्हिडीओ Viral

Viral Video : सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या दोघींचा हा पार्टीतील व्हिडीओ पाहून अभिषेक बच्चन आणि रणवीर सिंहने देखील डोक्याला हात मारला आहे.

Apr 4, 2023, 10:54 AM IST