three woman dead

रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या ३ महिला ठार

जखमी महिलेवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालाड रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली.

Nov 18, 2017, 03:53 PM IST