thrash

SRH विरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना पंतने मान खाली घातली! गावस्कर म्हणाले, 'तू कधीच शरमेनं..'

Gavaskar Message To Rishabh Pant: दिल्लीच्या संघाला हैदराबादच्या संघाने पराभूत केलं आहे. या पराभवामुळे दिल्लीने यंदाच्या स्पर्धेतील पाचवा सामना गमावला आहे. दिल्लीच्या संघाला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आहे. दिल्लीची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.

Apr 21, 2024, 10:06 AM IST

87 वर्षीय सासऱ्याला सूनेकडून अमानुष मारहाण; धक्कादायक CCTV फुटेज पाहून संतापाची लाट

Video Karnataka Woman Beat Father In Law: हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती कोण आहेत याची माहिती समोर आली आहे.

Mar 13, 2024, 10:55 AM IST

अपघातानंतर शबाना आझमींविषयी आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यांची खरडपट्टी

ज्येष्ठ अभिनेत्री shabana azmi शबाना आझमी यांचा शनिवारी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला. 

Jan 18, 2020, 08:12 PM IST

विद्यार्थ्यांकडून शिक्षिकेला जबर मारहाण

डोक्यात घातली खुर्ची 

Nov 13, 2019, 07:16 PM IST

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा...

 भारताने लंडनमध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लिगच्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानचा ७-१ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. 

Jun 18, 2017, 08:44 PM IST

धक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके

१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Aug 22, 2014, 08:15 PM IST