मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन; दोघं नेमकं काय बोलले?
Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 12, 2024, 02:13 PM IST'...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'
PM Modi Would Have Changed 3 Things If.. : "भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते," अशी आठवणही करुन दिली आहे.
Aug 18, 2024, 07:02 AM ISTमोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली 'ही' विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलं
PM Modi Request After Taking Oath For Third Time: मोदींनी 9 जून रोजी राष्ट्रपती भवनामधील भव्य सोहळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींबरोबर एकूण 64 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मोदींनी समर्थकांना एक विनंती केली आहे.
Jun 12, 2024, 08:08 AM ISTVIDEO| खिशाला जाळ...2 महिन्यात तिसऱ्यांदा CNG, PNG दरवाढ
CNG PNG Price HikeThirdTime
Nov 27, 2021, 09:10 PM ISTLisa Haydon तिसऱ्यांदा झाली आई; चाहत्यांना खास अंदाजात दिली Good News
लिसाने लंडनमधील बिझनेसमन दिनो लालवानीशी २०१६ मध्ये लग्न केलंय.
Jul 2, 2021, 07:30 AM ISTतिसऱ्यांदा 'द रॉक' झाला बाबा, इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो
'द रॉक' या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता ड्वेन जॉनसन हा तिसऱ्यांदा वडील झाला आहे. आपल्या गोंडस मुलीचा फोटो रॉकने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत रॉकची गोंडस मुलगी त्याच्या छातीवर शांत असल्याचा हा फोटो आहे. रॉकने मुलीचं नाव टिआना जिया जॉनसन असं ठेवलं आहे. या अगोदर रॉकला दोन मुलं आहे. एकीच नाव जॅस्मिन आणि सिमोन या 2 आणि 16 वर्षाच्या आहेत.
Apr 24, 2018, 01:39 PM ISTतिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.
Dec 9, 2017, 09:11 PM ISTमाल्ल्यांनी तिसऱ्यांदा काढली पळवाट... बँकांची चिंता वाढली!
विजय मल्ल्यांनी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) न्यायालयासमोर हजर रहाण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत मागितली आहे.
Apr 9, 2016, 05:10 PM ISTसंजय दत्तला शेवटची पॅरोल रजा मंजूर
अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा वाढीव पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. पत्नी मान्यता दत्त हिच्या आजारपणाच्या निमित्तानं त्याला आणखीन महिनाभराची वाढीव रजा मंजूर झालीय.
Feb 18, 2014, 04:12 PM IST