third one day

१९ वर्षांचा असताना शुभमनच्या १०%ही नव्हतो, विराटकडून कौतुक

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे.

Jan 28, 2019, 07:56 PM IST

म्हणून ५ वर्षानंतर धोनीऐवजी कार्तिकला संधी मिळाली

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दिनेश कार्तिकनं विकेट कीपिंग केली.

Jan 28, 2019, 04:52 PM IST

ऑस्ट्रेलिया 230 धावांवर ऑलआऊट, भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान

भारताकडून गोलंदाजी करताना युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

Jan 18, 2019, 12:03 PM IST

भारत X न्यूझीलंड : जडेजा फॉर्मात, मॅच टाय

शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये  विजय साकारून देता आला नाही.

Jan 25, 2014, 07:06 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया मॅच रंगतदार अवस्थेत

अॅडलेड येथे सुरू असणारी तिसरी वनडे चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. भारताला जिंकण्यासाठी ३० बॉलमध्ये ४० रनची आवश्यकता आहे.

Feb 12, 2012, 05:22 PM IST