these 5 zodiac people luck will be sign

Kartik Purnima 2023 : देव दिवाळी व कार्तिक पौर्णिमेला 'या' 5 राशींचे भाग्य चमकणार, अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी

Kartik Purnima 2023 : कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळवणार आहे. माता लक्ष्मी त्यांच्या संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत वाढ करणार आहे. 

Nov 26, 2023, 08:19 AM IST