the safety truck

सॅमसंगची टेक्नॉलॉजी आता रस्त्यावरचे अपघात थांबवणार

सॅमसंगने आपल्या तंत्रज्ञानाची मदत कुठे-कुठे होऊ शकते याचा दाखला दिला आहे. या व्हिडीओ ओव्हर टेकिंगमुळे होणारे अपघात सॅमसंगच्या तंत्रज्ञानामुळे कसे टाळता येतील, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 18, 2015, 08:34 PM IST