the new policy

Electric vehicle घेणाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारचे नवीन धोरण लवकरच होणार लागू

New electric vehicle : नवीन इलेक्ट्रिक कार/बाईक घेणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एप्रिलपासून इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारकडून नवीन आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी धोरण लागू करण्यात येणार आहे.

Feb 8, 2022, 05:09 PM IST