the marriage ceremony

LOVE STORY: वृद्धाश्रमात जुळलं प्रेम...75 वर्षांच्या आजोबांनी 70 वर्षांच्या आजीला थेट लग्नासाठी केला प्रपोज

प्रेमाला वयाचं बंधन नसत. प्रेम कुणाशीही कोणत्याही वयात होऊ शकतं. मात्र, प्रत्येकाचाचं प्रेम यशस्वी होत असं नाही. वृद्ध आजी आजोबांचे वृद्धाश्रमात प्रेम जडले आणि त्यांनी लग्नही केले (LOVE STORY). या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. 

Feb 28, 2023, 04:12 PM IST