the kerala story anurag kashyap

...म्हणून The Kerala Story सिनेमा पहायला हवा; Anurag Kashyap वक्तव्याने भूवया उंचावल्या!

Anurag Kashyap, The Kerala Story:  पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सिनेमावर बंदी (The Kerala Story Ban) घालण्यात आली आहे. अशातच आता सेन्सरबोर्डविरुद्ध आवाज उठवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी या प्रकरणावर रोखठोक मत व्यक्त केलंय. 

May 10, 2023, 05:57 PM IST