Maharashtra Exit Poll Results 2024: बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेना धक्का बसणार? तर कल्याणमध्ये...
Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल वर्तवला जात आहे. महाराष्ट्रात 48 जागांपैकी महायुतीचं 45+ जागा जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्य अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस असणार आहे.
Jun 1, 2024, 08:05 PM ISTमहायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.
Apr 11, 2024, 06:36 PM IST