thando ntini

परदेशी क्रिकेटपटू गिरवतोय मुंबईत क्रिकेटचे धडे

दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर मखाया एंटिनी (Makhaya Ntini) याचा मुलगा थाडो एंटिनी (Thando Ntini) याने क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी खास बोरिवली गाठली आहे. दिनेश लाड याचं प्रशिक्षण लाभावे यासाठी थाडोने गेले मुंबईत मुक्कामसाठी आला आहे. 

Jun 2, 2022, 09:40 PM IST