thailand pm

देशात राजकीय भूकंप, घटनापीठाने थेट पंतप्रधानांनाच पदावरुन हटवले

माध्यमांना पाठवलेल्या निवेदनात न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला. प्रमुख विरोधी पक्षाने याचिका दाखल केली होती.

Aug 24, 2022, 07:00 PM IST

पंतप्रधान झाले म्हणून काय झालं, १४ हजार २७० रुपयांचा दंड केला...मास्क घातला नव्हता

लस खरेदी सल्लागारांशी झालेल्या बैठकीत जनरल प्रयुत यांनी मास्क घातला नव्हता.

Apr 27, 2021, 09:21 PM IST