thackeray govt

ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात असहिष्णू राजवट- आशिष शेलार

कंगना राणौतविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर शेलार आक्रमक

Sep 8, 2020, 06:51 PM IST

'रेल्वे विशेष गाड्या सोडायला तयार असतानाही ठाकरे सरकारने कोकणी माणसांचे हाल का केले?'

प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले? 

Aug 11, 2020, 08:13 PM IST

'आव्हाडांनी त्याला मारलं ते चांगलंच केलं, विकृती ठेचलीच पाहिजे'

सोशल मीडिया हे विकृतीचे साधन नव्हे. 

Apr 8, 2020, 04:23 PM IST

' जितेंद्र आव्हाड, तुमचा दाभोलकर करू'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेते आव्हाडांविरोधात आक्रमक झाले आहेत. 

Apr 8, 2020, 03:09 PM IST

Coronavirus: अश्विनी भिडेंवर ठाकरे सरकारने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मेट्रोच्या आरेतील कारशेडमुळे अश्विनी भिडे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती.

Mar 31, 2020, 10:31 AM IST

शेतकऱ्यांना तात्काळ २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्या -फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा त्यांना आठवण करुन दिली.

Dec 1, 2019, 11:38 AM IST