पुण्यातल्या बोगस ब्ल्यू बेल्स शाळेचा आणखी एक कारनामा उघड, शाळेचा मान्यता नंबर म्हणून दिला...
Pune Bogus Schools: ब्ल्यू बेल्स शाळेवर गुन्हा दाखल केला जाणार असून शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. या शाळेने मान्यता नंबर म्हणून दिलेला नंबर बोगस आढळला आहे.
Apr 20, 2023, 02:42 PM ISTPune News : 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर, 'ब्लू बेल' शाळा अनधिकृत
Pune News : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. 'झी 24 तास'ने यासंदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाला कारवाई करण्यासाठी जाग आली आहे. पुणे विभागातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची आता तपासणी होणार आहे.
Apr 20, 2023, 09:29 AM ISTNawab Malik Bail Rejected | नवाब मलिकांना दिलासा नाहीच, तुरूंगातील मुक्काम वाढला
No relief for Nawab Malik, his stay in jail was extended
Nov 30, 2022, 06:25 PM ISTTerror Alert in Mumbai | मुंबईकरांनो सावधान! पोलिसांकडून अलर्ट जारी, पाळावे लागणार 'हे' नियम
Mumbaikars beware! Alert issued by the police, 'these' rules have to be followed
Nov 10, 2022, 05:40 PM ISTDawood's Gande Message | दाऊद आणि शकीलकडून देशविरोधी कारवाया सुरुच, काय आहे 'गंदे मेसेज' प्रकरण?
Anti-national activities by Dawood and Shakeel continue, what is the 'dirty message' case?
Nov 8, 2022, 07:50 PM ISTVideo | धक्कादायक! दसरा मेळाव्यात दहशतवाद्यांचा घातपातचा कट उघड
Conspiracy to kill terrorists in Dussehra gathering revealed
Oct 3, 2022, 05:20 PM ISTदहशतवादी कारवायांना सामोरे जाण्यास तयार, तालिबानच्या मुद्द्यावर काय म्हणाले सीडीएस?
जगभरातील देश अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीबद्दल भयभीत आहेत.
Aug 25, 2021, 11:24 PM ISTदहशतवादी कारवाया : पाकिस्तानला ओबामांनी खडसावले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा दम भरला आहे. ओबामा भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हल्ला करण्याची योजना अतिरेक्यांची आहे. तशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली असताना ओबामांनी पाकला सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबवा. अतिरेक्यांना आश्रय देणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशाच दिला.
Jan 24, 2015, 10:37 AM ISTभारताची डोकेदुखी, सीमेवर १८ आंतरराष्ट्रीय टोळया
आंतरराष्ट्रीय टोळ्यांमुळे भारताची झोपच उडाली आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये १८ आंतरराष्ट्रीय टोळया भारत-नेपाळ सीमेवर सक्रिय असल्याचे म्हटले आहे. लष्कर ए तोएबाचा दहशतवादी अब्दुल टुंडा आणि यासिन भटकळच्या अटकेनंतर याला पुष्टी मिळाली.
Sep 3, 2013, 12:46 PM IST