terror attack

America New York Brooklyn Subway Terror Attack Full Report 12 April 2022 PT10M57S

VIDEO | अमेरिकेवर दहशतवादी हल्ला

America New York Brooklyn Subway Terror Attack Full Report 12 April 2022

Apr 12, 2022, 10:15 PM IST

श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, पोलिसांसह 21 लोक जखमी

आताची सर्वात मोठी बातमी| श्रीनगरमध्ये सुरक्षा पथकावर ग्रेनेड हल्ला

Mar 6, 2022, 06:26 PM IST

मोठी बातमी! काश्मीरमधील बांदीपोरामध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला

काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यात १ जवान शहीद झाला आहे

Feb 11, 2022, 07:36 PM IST

जम्मू काश्मीर : 30 मिनिटात 2 ठिकाणी दहशतवादी हल्ले, पोलीस अधिकाऱ्यासह एका नागरिकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अर्ध्या तासात दोन मोठे हल्ले केले आहेत. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्याला लक्ष्य केले. तर एका हल्ल्यात नागरिकाचा मृत्यू झालाय.

Dec 22, 2021, 08:14 PM IST

Breaking : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

 जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे.

Dec 13, 2021, 06:57 PM IST

परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक लेटरबॉम्ब, निवृत्त एसीपींचा गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय

Nov 25, 2021, 06:45 PM IST

सणांच्या काळात घातपाताचा कट, मंदिरं आणि गर्दीची ठिकाणं टार्गेटवर

दहशवाद्यांकडून घातपाताचं षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे

Oct 12, 2021, 07:59 PM IST

Jammu Kashmir Encounter : राजौरीत दहशतवाद्यांसोबत चकमक, दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद

भारतीय सुरक्षा दलाने हा संपूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे

Oct 11, 2021, 02:36 PM IST

काश्‍मीरवर अमित शाहांची कडक भूमिका, CT एक्सपर्ट टीम काश्मीरमध्ये पाठवणार

दहशतवाद्यांकडून निर्दोष आणि अल्पसंख्याकांच्या हत्या विरुद्ध केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

Oct 8, 2021, 07:57 PM IST

दिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत मोठा खुलासा

दहशवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. पण धोका अजूनही कायम

Sep 16, 2021, 06:12 PM IST

Independence Day | स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला श्रीनगमध्ये दहशतवादी हल्ला

देशभरात एकाबाजूला स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीये...

Aug 14, 2021, 09:45 PM IST

धक्कादायक! दहशतवाद्यांकडून भाजप नेत्यासह पत्नीला गोळ्या घालून संपवलं

भाजप नेता आणि त्याच्या पत्नीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार

Aug 9, 2021, 07:21 PM IST