मंदिरातून बाहेर येताना का वाजवू नये घंटी, कारण महत्त्वाचं?
मंदिरातून बाहेर येताना का वाजवू नये घंटी, कारण महत्त्वाचं?
Dec 21, 2024, 02:31 PM ISTमंदिरामध्ये घंटा का असते?
जेव्हा आपण हिंदू मंदिरात जातो तेव्हा एका गोष्टीकडे आपलं लक्ष आपसूकच जातं. ती म्हणजे मंदिरात लावलेली घंटा. पण मंदिरात घंटा का बांधलेली असते.घंटी वाजल्याने देवाला पुजेसाठी बोलावलं जातं असं म्हणतात.घंटेच्या आवाजातून ओमचा स्वर ऐकू येतो असे म्हणतात. घंटेचा आवाज ऐकून लक्ष केंद्रीत होतं आणि मनाला शांती मिळते. जेव्हा आपण मंदिरात जाऊन घंटा वाजवतो.याचा अर्थ आपण देवाच्या दरबारात आलोय,असा होतो. अशाप्रकारे घंटा वाजवण्याचा अर्थ देवाला बोलावणे असा होतो. तसेच आपण देवाशी जोडले गेलोय, याचे संकेतदेखील असतात.
Oct 10, 2024, 08:52 PM ISTपूजेच्या वेळी मंदिरात घंटा का वाजवली जाते? याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेच्या वेळी घंटा वाजवलीच पाहिजे.
Jan 14, 2022, 12:49 PM IST