जानेवारी २०१८ पासून सर्व मोबाईलमध्ये GPS आवश्यक, महाग होणार फोन
देशातील टेलिकॉम खात्याने (DoT) ने सर्व मोबाईलमध्ये जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम) जानेवारी २०१८ पासून कम्पलसरी केले आहे. त्यामुळे फोन ट्रॅक करायला मदत होणार आहे.
Jul 12, 2017, 08:22 PM ISTकॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाचा पुढाकार
मोबाईलमध्ये होणाऱ्या कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं पुढाकार घेतलाय. मंत्रालयानं याबाबत तोडगा काढण्यासाठी ट्रायकडे विचारणा केली आहे.
Jun 12, 2015, 12:28 PM IST