teen girl

'सॉरी ताई, मला..', WhatsApp मेसेज करुन कॉलेज इमारतीवरुन मारली उडी; बापाला म्हणाली, 'मी आता..'

17 Year Old Girl Jump To Death: आपल्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर या विद्यार्थीनीने लांबलचक मेसेज पोस्ट केला. यामध्ये तिने वडिलांनी आपण आयुष्य का संपवत आहोत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. थोरल्या आणि धाकट्या बहिणीसाठीही तिने शेवटचा स्पेशल मेसेज लिहिला आहे.

Mar 31, 2024, 10:10 AM IST

'मी परत येईन..' म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

14 year old girl: अ‍ॅलिसिया  नवारो आता 18 वर्षांची आहे, कॅनडाच्या सीमेपासून 40 मैल अंतरावर असलेल्या मोंटानामधील एका छोट्या गावात ती सापडली. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिने अधिकाऱ्यांना सांगितले की मी तीच मुलगी आहे जी सप्टेंबर 2019 मध्ये बेपत्ता झाली होती.

Jul 29, 2023, 12:06 PM IST

'घरातून उचलून तुझे 36 तुकडे करेन...', पुन्हा एक श्रद्धा वालकर?

श्रद्धा वालकर प्रकरण ताजं असताना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला दिली अशी धमकी, ज्यामुळे तिने घेतला टोकाचा निर्णय

 

Nov 28, 2022, 09:55 AM IST

इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून मुलीचा मृत्यू

इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. 

Aug 3, 2017, 12:23 PM IST

कोल्हापूर : छेडछेडाली कंटाळून तरूणीने केली आत्महत्या

छेडछेडाली कंटाळून तरूणीने केली आत्महत्या 

Jun 20, 2016, 05:23 PM IST